January CKP Festival
Holi 2024
हिंदूंमध्ये माता- पित्यांच्या संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी म्हटल्या जाणार्या पद्य रचनांना मंगलाष्टक असे म्हणतात. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय समाजात प्रचलित आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा हा एक भाग आहे. मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी द्यावयाच्या आशीर्वचनात आहे. पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. मात्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मंगलाष्टके स्वरचित म्हणण्याचा परिपाठही वधू वराचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी सुरू केला आहे. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे.

Ganpati Uthsav 2024
Lorem ipsum dolor sit amet consectetur. Risus proin ut egestas et viverra condimentum adipiscing vehicula massa. Blandit proin integer eget nulla cursus blandit et. Sollicitudin enim sed ultricies diam ante netus. Nibh eu vulputate pellentesque ac ornare non aliquam.

Diwali 2024

Gudi Padwa 2024