Gotra & Surnames
Discover the Roots of CKP Samaj Through Gotra and Surnames.
कश्यप
कृपाचार्य
भार्गव
विश्वामित्र
सांख्यायन
अगस्ती
देवलाचार्य/मैत्रायण
शान्डिल्य
पैंग्य
वशिष्ठ
जमदग्नी
समीर
भृगु
आत्रेय/अत्री
नैधृव/नैधृवाचार्य
व्याघ्रपद
गंधमाधन
रैभाचार्य
गर्म
कपिल
पौलस्ती
भारद्वाज/दालभ्य
गौतम
मित्रावरण/मित्रावरुण
भागुर्य
कौशिक
कश्यप
गुप्ते, गरुडे, बधिरे, अधिकारी, पत्की, कुळकर्णी, मोकाशी, पुरंदरे, देशपांडे, कारखानीस, फडणीस, आंगरे, गोरे, करमे, चिटणीस, टिपणीस,दफ्तरदार, बिनिवाले, चेऊलकर, पालकर, विळेकर, मोहरीकर, कऱ्हाडकर,आंबेगांवकर, खंबालीकर, केतकावळीकर, खर्शीकर, घेरडीकर, नागपूरकर, वांगीकर,नातेकर, वडवाथकर, कोळोसेकर, वेलवंडकर, शिरवलीकर, रोहिडखोरेकर, पारकर, पेणकर, साष्टीकर, मेढेकर, डहाणूकर, उन्हावकर, नाशिककर.
कृपाचार्य
दीक्षित, दिघे, देशपांडे, दफ्तरदार, सभासद, तवकर, धारकर,
नाडकर, उरवडेकर, मुठे, खोरेकर, कोंढुरकर, नातोंडीकर, सिंधकर, आंबेडकर,
पानशेतकर, दासवेकर, मुगांवकर, कादवेकर, बेवटमाळकर, गिवशीकर, वरघडकर,
साईकर, कुरणकर, मोसेखोरेकर, सांगरूणकर, घोडशेतकर, पालकर, पौडखोरेकर,
मांदलेकर, भालेकर, शिरकोलीकर, रुळेकर, नागपूरकर, मुरुडकर, चौकक, मुळशीकर,
वारखकर, नांदीवलीकर, मालेकर, जामगावकर, शेरेकर, वळणकर, श्रीगांवकर.
भार्गव
कनकदंड, कर्णिक, प्रधान, डोंगरे, कर्नाटकी, कर्नाटी,
कुळकर्णी, मोकाशी, टिपणीस, सबनीस, शिकेनीस, पारसनीस, चिटणीस, केळशीकर,
सिंधकर, खारकर, खोरणेकर, चेउलकर, महाडकर, अक्षीकर, बोरसदकर, नागोठणेकर,
राईरकर, सालवणकर, साईकर, उंब्रजकर, तळेकर, कापकर, भादाणकर, जांभूळपाडकर,
नागांवकर, कुलाबकर, पहेडलीकर, मुरबाडकर, भालेराव, हांसोटकर, नवसारीकर.
विश्वामित्र
वैद्य, चैद्य, रणदिवे, कोरडे, पंगू, पंगुले, पडवले,
चौबळ, चावले, देशपांडे, चिटणवीस, फडणीस, कुळकर्णी, खोपकर, सोनाळकर,
सासवडकर, पालेकर, दापोडकर, कोण्डगावकर, कोंढवीकर, नातोंडीकर, सिकंदर,
खंबातकर, बिल्लीमोरकर, पेटलादकर, पोलादपूरकर, हर्णेकर, चिंचघरकर, नगरकर,
नांदूरकर, महाडकर.
सांख्यायन
रणदिवे, सुळे, सातपुते, पाटणे, देशमुख, कुळकर्णी,
कारखानीस, मुलकी, पेटीवाले, अभंगराव, जुन्नरकर, पाटणकर, कणेकर,
महागांवकर, तळेकर, वाटेवर, चांढोरकर, वसईकर, वढावकर, बगवाडकर, नाडसूरकर,
आतोणेकर, वरसोलीकर, पालवणकर.
अगस्ती
जयवंत, शृंगालेरी, शृंगारपुरे, जावळे, तुंगारे, अधिकारी,
ईनामदार, पाटील, कुळकर्णी, फडणीस, टिपणीस, कारखानीस, देशपांडे,
राजापूरकर, महाडकर, गोडगांवकर, वेसवीकर, माडूलकर, मंडणगडकर, दुर्गेवाडकर,
मुल्हेरकर, कोहजकर, जवळेकर.
देवलाचार्य/मैत्रायण
क्षिप्रे, राजे, दुर्वे, क्षत्रिये, शेठे,
बेंद्रे, देशमुख, चिटणीस, पाटणकर, ग्वाल्हेरकर, किन्हवलीकर, बुधवारकर,
कुळकर्णी, मुजुमदार, बापशे, सिद्धेश्वरकर, खालापूरकर, गोऱ्हेकर, पनवेलकर,
कुंभारघरकर.
शान्डिल्य
चित्रे, भानू, राजे, चिटणीस, मोकाशी, शिलोत्री, श्रोत्री,
हजिरनीस, हजरनीस, हजरनवीस, देवळेकर, धोलकर, बोरगांवकर, पोलादपूरकर,
कोंढवीकर, नारोळीकर, निफाडकर, वडगांवकर, पन्हाळकर, विन्हेरकर,
डोंगरगांवकर, जैतापूरकर.
पैंग्य
देवपात्रे, देवपारे, देवरे, खळे, टिळेकर, तिवेकर, रवेकर,
पोयनाडकर, नागोठणेकर, उंदेरकर.
वशिष्ठ
ताम्हणे, तांबे, भानू, माणिक, देशपांडे, पारसनीस, डाकवाले,
सबनीस, सचीनवाले, तासकर, अंदूरकर, बेण्डसेकर, केमकर, किहीमकर, पालगडकर,
लौलघरे, पिंपळघरे.
जमदग्नी
खाटीक.
समीर
वाघुळे, वाघळे, दादले, धान्दले.
भृगु
दळवी, नाडकर, नाचणे, नागले, दोंदे, भिसे, निमक, मथुरे, दलसेन,
कुळकर्णी, पोतनीस, कारखानीस, देशपांडे, महाडकर.
आत्रेय/अत्री
मोहिले, वखारे, क्षिप्रे.
नैधृव/नैधृवाचार्य
मुके, कनकदंड, धृव, धुरु, अभंगराव, फडणीस, कोतवाल, देशमुख.
व्याघ्रपद
विवादे, हेलभाट, कोईल.
गंधमाधन
लिखिते.
रैभाचार्य
गडकरी, रावर, वाकसकर, घोसाळकर, बदलापूरकर.
गर्म
उलूकंद, उल्लकंद
कपिल
कामठे, काळे, कारखानीस, पालकर, वसईकर, कुळकर्णी.
पौलस्ती
दवणे, दमणकर.
भारद्वाज/दालभ्य
चौबळ, ठाकरे, समर्थ, चावक, चिटणीस, फडणीस, परळीकर,
थळकर, चेउलकर, पालकर, खेडूलकर, पातकर, तासकर.
गौतम
फणसे, कारखानीस, खाजगीवाले, मुळशीकर, पनवेलकर,कळंबेकर.
मित्रावरण/मित्रावरुण
सेनवी, राजे
भागुर्य
भिसे, बिरवाडकर.
कौशिक
कामठे, कर्णिक, गुप्ते.